स्वयं-घोषणापत्र (प्रपत्र-अ) Generator
माहिती भरा
Live Preview (A4 Page)
|
|
शासन निर्णय क्रमांक : प्रसुधा १६१४/३४५/प्र.क्र.७१/१८-अ, दिनांक ०९ मार्च २०१५
प्रपत्र-अ
स्वयं-घोषणापत्र
मी श्री/श्रीमती. ………………………
श्री. ……………………… यांचा/यांची मुलगा/मुलगी/पत्नी
वय …. वर्षे,
आधार क्रमांक ………………………
व्यवसाय ……………………… राहणार
ता. सोयगाव जि. छ.संभाजीनगर
याद्वारे घोषित करतो/करते की, वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि/ किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे.
|